गोपनीयता धोरण
आम्ही कोणती माहिती गोळा करतो
- खाते तयार करताना दिलेला ईमेल.
- PDF वर छापण्यासाठी तुम्ही दिलेले नाव.
- खरेदी आणि डाउनलोडचा इतिहास.
माहितीचा वापर
ही माहिती फक्त तुमची खरेदी पूर्ण करणे, PDF वैयक्तिक करणे, "माझे स्टोअर" दाखवणे आणि गरज पडल्यास तुमच्याशी संपर्क साधण्यासाठी वापरली जाते. आम्ही तुमची माहिती विकत नाही.
पेमेंट
पेमेंट Razorpay द्वारे सुरक्षितपणे केले जाते. तुमचे कार्ड किंवा UPI तपशील आमच्याकडे साठवले जात नाहीत.
संपर्क
गोपनीयतेबाबत प्रश्न असल्यास smartshikshanjr@gmail.com वर लिहा.
